चुकीचे अन्नपदार्थ खाल्ल्यावर आपल्या मेंदूवर परिणाम होतो.
मेंदूला कमकुवत करणारे पदार्थ कोणते पाहूया.
कोल्ड्रिंक्स, केक, मिठाई, कँडीज, टॉफी यांसारखे गोड पदार्थ आपल्या मेंदूला कमकुवत करतात.
पांढरा ब्रेड, बन, रिफाइंड पीठ, पास्ता, पिझ्झा यांसारखे जंक फूड आपल्या मेंदूला पुरेशी ऊर्जा देत नाहीत.
समोसा, बर्गर सारखे फास्ट फूड, तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचवू स्मरणशक्ती मंदावते.
प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये सोडियम आणि प्रिझर्वेटिव्हजचे प्रमाण जास्त असते. जे मेंदूला नुकसान पोहोचवते.
जास्त प्रमाणात अल्कोहोल प्यायल्याने अल्पकाली स्मृती कमी होण्याचा धोका वाढतो.
जास्त मीठ असलेले पदार्थ खाऊ नका, यामुळे मेंदू कमकुवत होतो.