Tap to Read ➤
मूठभरांच्या हातात एकवटलीय संपत्ती, भारत जगात कितव्या स्थानी? बघा...
श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढत्या दरीबद्दल आता जगभरात चर्चा होऊ लागली आहे
Wealth inequality by country: जगभरात संपत्तीची विभागणी ही विषम स्वरूपाची आहे.
ग्लोबल वेल्थ रिपोर्ट २०२३ नुसार विविध देशांतील सर्वात श्रीमंत १ टक्का लोकांकडे एकूण संपत्तीचा मोठा हिस्सा आहे.
ब्राझीलमध्ये हे प्रमाण सर्वाधिक ४८.४ टक्के तर भारतात हेच प्रमाण ४१ टक्के आहे.
म्हणजेच काय तर संपत्तीच्या विषम वाटप प्रमाणात भारत हा जगात दुसऱ्या स्थानी आहे.
बघा कोणत्या देशात किती टक्के संपत्ती एक टक्का श्रीमंत व्यक्तींच्या हातात आहे.
मूठभर लोकांकडे संपत्तीच्या केंद्रीकरणाचे प्रमाण इंग्लंड तसेच जपानमध्ये कमी आहे.
क्लिक करा