पाणी पिण्यासाठी तांब्याची बाटली वापरावी की स्टीलची? 

आज आपण पाणी पिण्यासाठी स्टीलची बाटली चांगली की तांब्याची ते जाणून घेऊयात.

दिवसभर घराबाहेर असताना तहान भागवण्यासाठी आपण सगळेच पाण्याची बाटली कायम आपल्यासोबत ठेवतो. 

सध्या बाजारात प्लास्टिकच्या बाटलीसोबतच तांब्याची, काचेची आणि स्टीलची बाटलीही सहज उपलब्ध होते. यात तांब्याच्या आणि स्टीलच्या बाटलीला विशेष मागणी आहे.

आज आपण पाणी पिण्यासाठी स्टीलची बाटली चांगली की तांब्याची ते जाणून घेऊयात.

आयुर्वेदानुसार, तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायद्याचं आहे. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यास नैसर्गिकरित्या त्यात अँटी-इन्फेक्शन गुणधर्म तयार होतात. 

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. तसंच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.

तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्यास वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. तसंच थायरॉइड, हार्मोनल इम्बॅलन्सची समस्याही दूर होते.

काही स्टीलच्या बाटल्यांमध्ये निकेल असतं. ज्यामुळे काही लोकांना त्याची अॅलर्जी होऊ शकते. त्यामुळे तांब्याची बाटली वापरं जास्त फायद्याचं आहे.

झोपतांना 'ही' चूक केल्याने वाढतो हार्ट अॅटॅकचा धोका

Click Here