Tap to Read ➤

WhatsApp मध्ये मिळणार नवीन फीचर्स; अनेक काम होणार सोपी

व्हॉट्सअ‍ॅप नेहमी वापरकर्त्यांसाठी नवीन फिचर अपडेट देत असतं.
व्हॉट्सअ‍ॅप नेहमी वापरकर्त्यांसाठी नवीन फिचर अपडेट देत असतं.
व्हॉट्सअ‍ॅप हे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. एक अब्जाहून अधिक लोक व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन वापरतात.
व्हॉट्सअ‍ॅपने कोट्यवधी वापरकर्त्यांना कलरफूल चॅट थीमचा पर्याय दिला आहे. आता वापरकर्ते त्यांच्या आवडत्या थीमचा वापर त्यांच्या चॅटला वैयक्तिकृत करण्यासाठी करू शकतात.
व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या अ‍ॅपवर क्लिअर चॅट नोटिफिकेशन्सची सुविधा दिली आहे. आतापर्यंत व्हॉट्सअॅप अॅपवर येणाऱ्या मेसेजची संख्या वापरकर्त्यांना एका डॉटसारखी दिसते.
मेसेजिंगसाठी चॅट फिल्टर्सची सुविधा गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपने दिली होती. आता कंपनीने न वाचलेल्या मेसेजसाठी न वाचलेले चॅट काउंटर फीचर दिले आहे.
व्हॉट्सअॅपने आता व्हिडीओ सेक्शनसाठी एक अतिशय उपयुक्त फीचर आणले आहे. आता वापरकर्ते व्हिडीओ प्लेबॅकचा वेग बदलू शकतात.
आतापर्यंत वापरकर्ते फक्त ऑडिओ नोट्सचा प्लेबॅक स्पीड वाढवू शकत होते पण आता व्हिडिओमध्येही हा पर्याय देण्यात आला आहे.
वापरकर्ते आता अॅपवर एआय चॅटबॉचा वापर करु शकतात. हे फिचर फायद्याचे आहे.
क्लिक करा