Tap to Read ➤
WhatApp वर येतंय धमाकेदार फिचर; आता शेअर करता येणार HD Photos !!
WhatsApp वरून शेअर करताना फोटोंची Quality खराब होते हा अनुभव साऱ्यांनाच आहे.
WhatsApp भारतासह देशात लोकप्रिय आहे, त्यामुळे ते वेळोवेळी नवीन फीचर्स आणतात, ज्याचा युजर्सने फायदा होईल.
आता WhatsApp एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे यूजर्स HD Photos एकमेकांना पाठवू शकणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp सध्याच्या ड्रॉईंग एडिटर हेडरमध्ये नवीन HD बटण जोडण्याच्या तयारीत आहे.
त्या बटणावर क्लिक केल्यावर Menu उघडेल आणि फोटोची क्वालिटी ठरवण्याची परवानगी युजरला मिळेल.
डिफॉल्ट सेटिंगमध्ये फोटोची साइज कमी असल्याने युजरला चांगल्या क्वालिटीचे फोटो पाठवण्याच्या वेळी HD पर्याय निवडावा लागेल.
नवीन फीचरमध्ये फोटो जसाच्या तसा Send होईल असं सांगण्यात आलं होतं, पण आता मूळ क्वालिटीच्या ९० टक्केच हा फोटो HD असेल.
सध्या WhatsApp यावर काम करत असून सध्या iOS बीटा वर HD फोटो पाठवता येणार आहेत.
Android बीटासाठी या फीचरवर काम सुरू असून पुढील महिन्यात, डेस्कटॉप बीटासाठीही हे फिचर येईल अशी शक्यता आहे.
क्लिक करा