Tap to Read ➤

भारीच! WhatsApp युजर्ससाठी खूशखबर; चॅट लॉक करता येणार

तंत्रज्ञानाची किमया! लवकरच WhatsApp वर येणार नवीन दमदार फीचर
WhatsApp ने यावर्षी चॅट लॉक फीचर आणलं आहे. याच्या मदतीने एखादं चॅट लॉक करू शकतो.
WhatsApp ने सिक्योरिटीसाठी आणखी एक फीचर आणलं आहे. ज्याचं अद्याप टेस्टिंग सुरू आहे.
WABetaInfo ने फीचरची माहिती दिली. नव्या फीचरने आपण चॅट पासवर्डने लॉक करू शकतो.
रिपोर्टनुसार, तुम्ही एक कस्टम कोड क्रिएट करू शकता. सर्व चॅट सर्च बारमध्ये कोड टाईप करून शोधू शकता.
या फीचरच्या मदतीने तुम्ही एक वर्ड किंवा इमोजीला देखील पासवर्डसारखं वापरू शकता.
फोनच्या पासवर्ड शिवाय तुम्ही तुमच्या चॅट्साठी दुसरा पासवर्ड क्रिएट करू शकता.
तुम्ही फिंगरप्रिंट, फेस अनलॉक किंवा पिनचा वापर करून WhatsApp लॉक करू शकता.
WhatsApp चॅट लॉक फीचरच्या मदतीने चॅक लॉक पण करता येतं आणि हाईडही करता येतं.
क्लिक करा