Tap to Read ➤

SIP सुरू करण्याची योग्य वेळ कोणती? पाहा काय म्हणतायत तज्ज्ञ

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही काळात या गुंतवणूकदारांना उत्तम फायदा झाला आहे.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचा एक प्रश्न असतो की एसआयपी सुरू करण्याची योग्य वेळ कोणती? बीपीएन फिनकॅपचे डायरेक्टर एके निगम यांनी याचं उत्तर दिलंय.
एसआयपी सुरू करण्याची कोणतीही अशी चुकीची किंवा योग्य वेळ नसते. जेव्हा तुम्ही ते सुरू करता तिच चांगली वेळ असते.
शेअर बाजार पीक वर असो किंवा खाली एसआयपी दोन्हींमध्ये चालू करता येतात.
तुम्ही एसआयपी केव्हाही सुरू करा त्याचे लाँग टर्म रिटर्न जवळपास सारखेच असतात.
कोणत्याही कंडिशनशिवाय तुम्ही एसआयपी सुरू करू शकता.
टीप - यात सामान्य माहिती देण्यात आलीये. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
क्लिक करा