Tap to Read ➤
सुनीता विल्यम्सचं भारतातील गाव कोणत?
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अडकले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अडकले आहेत.
सुनीता विल्यम्स यांना आणण्यासाठी आज क्रू-10 यान अंतराळाच्या दिशेने जाणार होते.
पण, आता काही कारणास्तव पुन्हा ही मोहीम थांबवण्यात आली.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स भारतीय वंशाची आहे. त्यांची याआधीच्या पिढ्या भारतात राहिलेल्या आहेत. त्यांचे वडिलोपार्जित गाव भारतात आहे.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झूलासन हे त्यांचं गाव आहे, येथील लोक सुनीता विल्यम्स यांचा अभिमान आहे.
सुनीता विल्यम्स २००७ मध्ये आपले गाव असलेल्या झूलासन येथे आल्या होत्या. यावेळी त्या साबरमती आश्रमामध्येही गेल्या होत्या.
२००७ मध्ये सुनीता विल्यम्स यांचं भव्य स्वागत केले होते. यावेळी देशभर चर्चा झाली होती.
क्लिक करा