Tap to Read ➤

कुंकू.. इंग्रजीत कुंकवाला काय म्हणतात?

कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं. भारतीय संस्कृतीत याला खूप महत्त्व आहे. पण कुंकूवाला इंग्रजीत काय म्हणतात, हे आपल्याला ठाऊक आहे का?
पूर्वीच्या काळी सुवासिनी टिकली ऐवजी कुंकू लावत असत.
कुंकू हे हळदीपासून तयार करण्यात येते. याचा रंग लाल असतो.
हळदी - कुंकूवाचा वापर देवपूजेत तसेच, कपाळावर लावण्यासाठी होतो.
कुंकू हे एक सौभाग्यचिन्ह आणि सौंदर्यप्रसाधनाचे साधन म्हणूनही वापरले जाते.
कुंकूवाचे दोन प्रकार आहेत. कुंकू कोरडे असल्यास त्यास पिंजर म्हणतात. तर ओले असल्यास त्यास गंध म्हणतात.
परंतु, हळदीला इंग्रजीत टर्मरिक तर, कुंकूवाला इंग्रजीत काय म्हणतात? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
कुंकूवाला इंग्रजीत व्हरमीलीऑन असे म्हणतात. तर काही ठिकाणी सिंदूर असे म्हणतात.
सौभाग्याचं लेणं असलेल्या कुंकूवाला इंग्रजीत काय म्हणतात, हे तुम्हाला आता कळलंच असेल.
क्लिक करा