कोथिंबीर खा अन् स्कीन अॅलर्जी ठेवा दूर, जबरदस्त आहेत फायदे

कोथिंबीरमुळे जशी पदार्थाची चव वाढते तसेच तिचे काही आरोग्यदायी गुणधर्मसुद्धा आहेत.

कोणताही तिखटाचा पदार्थ केला की त्याचं सौंदर्य वाढवण्याचं काम करते ती कोथिंबीर.

कोथिंबीरमुळे जशी पदार्थाची चव वाढते तसेच तिचे काही आरोग्यदायी गुणधर्मसुद्धा आहेत.

कोथिंबीर शीत गुणाची असून ती पाचक आहे. त्यामुळे अन्नपचन नीट होण्यास तिची मदत होते. 

कोथिंबीरमुळे पित्ताचा वा उष्णतेचा त्रास कमी होतो.

एखाद्या स्ट्राँग औषधाची रिअ‍ॅक्शन झाल्याल कोथिंबीरचा रस पोटातून घ्यावा.

अंगावर पित्त, खाज येत असेल तर कोथिंबीर वाटून ती प्रभावित जागेवर लावावी.

रक्तशुद्धीसाठी कोथिंबीरच्या रसाचा वापर करता येतो. (कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

स्ट्रेस कमी करण्यासाठी वापरा गुलाब जल, Rose water चे आहेत असंख्य फायदे

Click Here