Tap to Read ➤
साप्ताहिक राशीभविष्य: २६ फेब्रुवारी ते ०४ मार्च २०२३
जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…
मेष: नवीन आनंददायी बातमी मिळेल. धनप्राप्ती होईल. प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. व्यापारात वृद्धी होऊ शकेल.
वृषभ: सुरुवात फायदेशीर असेल. प्राप्तीत मोठी वाढ होईल. नवीन गुंतवणूक करु शकाल. व्यापाऱ्यांसाठी अनुकूल आठवडा.
मिथुन: सुरुवात प्रतिकूल. कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नशिबाची साथ मिळू शकेल.
कर्क: आनंददायी बातमी मिळेल. सौख्य प्राप्ती. प्राप्तीत वाढ होईल. नोकरदारांना आठवडा चांगला. आत्मविश्वास उंचावेल.
सिंह: आठवडा अनुकूल. नोकरीत पगारवाढ संभवते. व्यापारांना आठवडा अनुकूल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील.
कन्या: आठवडा चांगला. नोकरीत परिस्थिती उत्तम. बढतीची संभावना. व्यापारासाठी आठवडा अनुकूल. लाभ होईल.
तूळ: काही आव्हाने येतील. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल.अचानक धनलाभ संभवतो. मित्रांपासून थोडे सावध राहावे.
वृश्चिक: आठवडा मध्यम फलदायी. खर्चात वाढ व प्राप्ती कमी होईल. व्यापाऱ्यांना कामात यश प्राप्ती होईल. सावध राहावे.
धनु: आठवडा चांगला. काही गुप्त योजनांची अंमलबजावणी कराल. यश प्राप्त होईल. जास्त मेहनत केल्यास लाभ होईल.
मकर: आठवडा मध्यम फलदायी. वैवाहिक जीवन सुखद. कोणताही मोठा निर्णय घेण्याचे टाळा. मेहनतीचे फळ मिळेल.
कुंभ: आठवडा चांगला. मित्रांसह मौजमजा करण्याची संधी. घरात आनंदाचे वातावरण असेल. मेहनतीने प्रगती करू शकाल.
मीन: चांगला आठवडा. जीवनाचा मनसोक्त उपभोग घ्याल. मित्रांची भेट होईल. मन प्रसन्न राहील. व्यापारांना प्रगतीकारक काळ.
क्लिक करा