Tap to Read ➤

साप्ताहिक राशीभविष्य: अत्यंत अनुकूल काळ; लाभात वाढ, तुमची रास कोणती?

जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…
मेष: आठवडा चांगला. जोडीदार सहकार्य करेल. आयात-निर्यातीच्या कामात मोठे यश प्राप्त. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात असाल तर मिळू शकेल.
वृषभ: चढ-उतारांचा काळ. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल. विरोधक त्रास देण्याच्या विविध क्लुप्त्या करु शकतील. खर्चात वाढ होईल. प्राप्ती चांगली होईल.
मिथुन: हा आठवडा उत्तम आहे. तणाव दूर होईल. विरोधकांवर मात कराल. नोकरीत स्थिती मजबूत होईल. प्राप्तीत वाढ होईल. खर्चात थोडी कपात होईल.
कर्क: घरात एखादी खूपच चांगली बातमी येईल. मन हलके होईल. आर्थिक प्राप्ती अनुकूल. परिश्रम यशस्वी होतील. विरोधक शांत होतील. कामात यश प्राप्त होईल.
सिंह: आनंदाचे भरपूर क्षण येतील. शासनाकडून एखादा लाभ होऊ शकतो किंवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घरासाठी होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी खूपच जास्त परिश्रम करावे लागतील.
कन्या: घरात आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येईल. सासुरवाडीकडील लोक पाठिंबा देतील. आत्मविश्वासामुळे नोकरीत व व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल.
तूळ: दांपत्य जीवन सुखद. नवीन वस्तू खरेदी करू शकता. पूर्णतः ऐश आरामासाठी पैसा खर्च कराल. नोकरीत सुखद परिणाम मिळतील. यशस्वी होण्याची संधी मिळेल.
वृश्चिक: नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती राहील. खूप परिश्रम कराल. चांगले परिणाम मिळतील. एखादा पुरस्कार किंवा मान-सन्मान मिळण्याची संभावना आहे.
धनु: कलात्मक कार्यासाठी एखादा पुरस्कार मिळू शकतो. सामाजिक वर्तुळ मजबूत. नोकरीतील स्थिती चांगली. आव्हाने स्वीकारून पुढे जायची वेळ.
मकर: कामाच्या ठिकाणी मजा कराल. संवाद कौशल्याचा लाभ घेऊ शकाल. नोकरीत वरिष्ठांशी जवळीक वाढू शकते. व्यापाऱ्यांना हाताखाली काम करणाऱ्यांवर थोडे लक्ष ठेवावे.
कुंभ: नशिबाची साथ मिळाल्याने अनेक कामात यशस्वी व्हाल. आर्थिक बाजू मजबूत होईल. खर्चात कपात झाल्याने बऱ्याचशा चिंता दूर होतील. व्यापारासाठी आठवडा चढ-उतारांचा आहे.
मीन: संततीच्या भविष्यावर लक्ष द्याल. नोकरदारांना कामात यश प्राप्त होईल. लोक प्रशंसा करतील. आर्थिक लाभ होईल. कामात प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल.
क्लिक करा