Tap to Read ➤

मान गए मियाँ! मोहम्मद सिराजचा भेदक मारा...

आशिया चषकाच्या फायनलमध्ये सिराजचे वादळ घोंगावले...
मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्ध २१ धावांत ६ विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेविरुद्ध वन डे क्रिकेटमधील ही गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली

Your browser doesn't support HTML5 video.

मोहम्मद सिराजने पाकिस्तानच्या वकार युनिसचा ( ६-२६) विक्रम मोडला.
मोहम्मद सिराजने भारताकडून चौथी सर्वोत्तम कामगिरी केली. स्टुअर्ट बिन्नीने ४ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.

Your browser doesn't support HTML5 video.

मोहम्मद सिराजने एकाच षटकात ४ विकेट्स घेतल्या आणि असं काम करणारा तो पहिला भारतीय
क्लिक करा