Tap to Read ➤

विवेक बिंद्रा, संदीप माहेश्वरी यांच्यापैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत?

गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
मोटिवेशनल स्पीकर म्हणून दोघांचीही ओळख आहे. पण तुम्हाला त्या दोघांची कमाई किती आहे माहितीये का?
संदीप माहेश्वरी यांची नेटवर्थ जवळपास ३३ कोटी रुपये आहे.
ते मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून महिन्याला ३० ते ५० लाख रुपये कमावतात. तर त्यांची वार्षिक कमाई ३ ते ४ कोटी रुपये आहे.
विवेक बिंद्रा यांचं नेटवर्थ जवळपास ९० कोटी रुपये आहे.
महिन्याची कमाई आणि वार्षिक कमाईच्या बाबतीत बिंद्रा माहेश्वरी यांच्यापेक्षा पुढे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार बिंद्रा एका वर्षात त्यांच्यापेक्षा दुप्पट कमाई करतात
संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात काही दिवसांपासून मतभेद सुरू आहेत.
यामध्ये देण्यात आलेली नेटवर्थची माहिती मीडिया रिपोर्ट्सनुसार देण्यात आली आहे.
क्लिक करा