Tap to Read ➤

कोणी इतकं क्यूट कसं असू शकतं?

प्रिया बापटने आगामी वेबसीरिजनिमित्त खास फोटोशूट केलंय
प्रिया बापट ही मराठी मनोरंंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
प्रिया बापट केवळ मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन विश्वातही स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे
प्रिया बापटची विस्फोट ही आगामी वेबसीरिज चाहत्यांच्या भेटीला आलीय
विस्फोट या वेबसीरिजमधील प्रिया बापटचा बोल्ड अंदाज सर्वांचा लक्ष वेधून घेतोय
प्रिया बापटचं रिअल लाईफमध्ये उमेश कामतसोबत लग्न झालंय
प्रिया बापट आणि उमेश कामत ही नवरा बायकोची जोडी जर तरची गोष्ट या नाटकात अभिनय करतेय
क्लिक करा