Tap to Read ➤
"क्यूं हिला डाला ना", साउथ नाही हा तर मराठी सुपरस्टार, ओळखलं का?
एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोशल मीडियावर अनेक कलाकारांचे विविध लूकमधील फोटो व्हायरल होत असतात.
सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
फोटोमध्ये या अभिनेत्याने केस आणि दाढी वाढवून साऊथ सुपरस्टारसारखा लूक केला आहे.
डोळ्यावर गॉगल लावलेल्या या अभिनेत्याला ओळखणं कठीण झालं आहे.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून 'बिग बॉस मराठी' फेम विशाल निकम आहे.
विशालचे हे फोटो चर्चेत आहेत. त्याचा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
विशालने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.
'वेडात मराठे वीर दौडले सात' या ऐतिहासिक चित्रपटातून तो भेटीला येणार आहे.
क्लिक करा