Tap to Read ➤
विराट कोहलीनं पटकावले ICC चे दहा पुरस्कार
विराट कोहली हा २०२३ मधील वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू ठरला
विराटने २०२३ मध्ये २७ सामन्यांत १३७७ धावा केल्या. शिवाय १ विकेट घेतली व १२ झेलही टिपले.
विराटने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ११ इनिंग्जमध्ये ७६५ धावा केल्या आणि वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला
वन डे मध्ये शतकांचे अर्धशतक साजरे करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला.
विराटने २०१२, २०१७, २०१८ व २०२३ अशी चार वेळा वन डे तील सर्वोत्तम खेळाडूची ट्रॉफी जिंकली.
सर्वोत्तन वन डे खेळाडूचा पुरस्कार ४ वेळा जिंकणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला.
त्याने १० आयसीसी पुरस्कार जिंकले आणि जगात एकमेव खेळाडू ज्याने एवढी पुरस्कार जिंकली आहेत.
विराटने दशकातील सर्वोत्तम खेळाडू, २०१७ व २०१८ मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला
शिवाय दशकातील सर्वोत्तम वन डे तील खेळाडू, वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार चार वेळा जिंकले
विराटने २०१८ मध्ये कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूचा आणि २०१९ मध्ये स्पिरिट ऑफ दी इयर पुरस्कार जिंकला.
क्लिक करा