Tap to Read ➤
१३ वर्षांपूर्वी विराटची शेवटची रणजी मॅच, विकेट कुणी काढली?
Virat Kohli Ranji Trophy Last Outing
भारताचा रनमशिन विराट कोहली पुन्हा रणजीच्या मैदानात दिसणार
BCCI च्या नव्या नियमामुळे बडे खेळाडू देशांतर्गत स्पर्धा खेळणार
विराट, रोहित, पंतसारखे खेळाडू रणजी खेळून फिटनेस सिद्ध करणार
विराट तब्बल १३ वर्षांनी पुन्हा एकदा रणजी क्रिकेटच्या रिंगणात उतरणार
४४६८ दिवसांपूर्वी विराटने खेळलेला शेवटचा रणजी सामना
२ ते ५ नोव्हेंबर दरम्यान रंगला होता दिल्ली विरूद्ध उत्तर प्रदेश सामना
विराटची पहिल्या डावात १४ तर दुसऱ्या डावात ४३ धावांची खेळी
दोन्ही डावात भुवनेश्वर कुमारने काढली होती 'युवा' विराट कोहलीची विकेट
क्लिक करा