Tap to Read ➤

विराट कोहलीपेक्षा वयाने मोठी आहे अनुष्का शर्मा

'विरुष्का'मधील वयाचं अंतर तुम्हाला ठाऊक आहे का?
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं.
२०१७मध्ये लग्नाच्या बेडीत अडकलेल्या विरुष्काच्या लग्नाचा आज सहावा वाढदिवस आहे.
विराटच्या कठीण काळात अनुष्का त्याच्याबरोबर अगदी खंबीरपणे उभं राहिली होती.
तर अनेकदा विराटही त्याच्या कृतीतून पत्नीबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतो.
पण, तुम्हाला माहितीये का किंग कोहलीपेक्षा त्याची पत्नी अनुष्का वयाने मोठी आहे.
विराट-अनुष्काचा जन्म १९८८ सालातील आहे. ते दोघेही ३५ वर्षांचे आहेत.
विराटचा वाढदिवस ५ नोव्हेंबरला असतो. तर अनुष्का १ मेला बर्थडे सेलिब्रेट करते.
दोघांमध्ये सहा महिन्यांचं अंतर आहे. अनुष्का विराटपेक्षा सहा महिन्यांनी मोठी आहे.
क्लिक करा