Tap to Read ➤

विराट कोहलीवर इटालियन फुटबॉलपटू फिदा; म्हणते...

भारताच्या स्टार क्रिकेटपटूचा जगभरात चाहतावर्ग आहे...
विराट कोहलीने वन डे वर्ल्ड कप गाजवताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले
विराटने वर्ल्ड कपमध्ये ११ सामन्यांत सर्वाधिक ७६५ धावा केल्या.
विराटच्या फॅन फॉलोअर्समध्ये इटालियन महिला फुटबॉलपटूचाही समावेश झालाय
अगाटा इसाबेला सेंटासो हिने विराट कोहली हा तिचा आवडता क्रिकेटपटू असल्याचे म्हटले
एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर अगाटाने हे प्रामाणिक उत्तर दिले, तिने विराटला GOAT म्हटले
क्लिक करा