Tap to Read ➤
PICS : मित्र ते आयुष्याचे जोडीदार! विनेश फोगाटची भारी लव्ह स्टोरी
महिला कुस्तीपटू विनेश फोगाट सध्या चर्चेत आहे.
पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ चा थरार रंगला आहे.
अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशचे वजन वाढल्याने ती अपात्र ठरली. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे.
विनेशच्या पतीचे नाव सोमवीर राठी आहे.
रेल्वेत नोकरी करत असताना दोघांची ओळख झाली.
सोमवीर देखील कुस्ती खेळत असे. २०१८ मध्ये सोमवीरने विनेशला प्रपोज केले होते.
१३ डिसेंबर २०१८ रोजी विनेश आणि सोमवीर विवाहबंधनात अडकले.
क्लिक करा