Tap to Read ➤

विदुला चौगुलेच्या अदांनी चाहत्यांचा 'जीव झाला येडापिसा'

अभिनेत्री विदुला चौगुले ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
अभिनेत्री विदुला चौगुलेनं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोत विदुला समुद्र किनारी हटके पोझ देताना दिसते आहे.
या फोटोशूटमध्ये विदुला खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
विदुलाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
जीव झाला येडापिसा या मालिकेमुळे विदुलाला विशेष लोकप्रियता मिळाली.
जीव झाला येडापिसा या मालिकेत विदुलानं सिद्धी ही भूमिका साकारली होती.
बॉईज ३ चित्रपटामध्ये देखील तिने प्रमुख भूमिका साकारली होती.
विदुला सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.
क्लिक करा