Tap to Read ➤
'जीव झाला येडा पिसा'
विदुला चौगुलेचे ग्लॅमरस फोटो चर्चेत
अभिनेत्री विदुला चौगुले मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
ती जीव झाला येडा पिसा मालिकेतून घराघरात पोहचली.
या मालिकेत विदुलाने साकारलेली सिद्धीच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
विदुला सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतेच विदुलाने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. विदुलाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा