Tap to Read ➤

PICS : 'मुंबईचा राजा' रोहित शर्मा; मायदेशात टीम इंडियाचा जल्लोष

विश्वविजेता भारतीय संघ गुरुवारी मायदेशात परतला.
मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांनी तोबा गर्दी करत भारतीय खेळाडूंच्या खेळीला दाद दिली.
वानखेडेवर खेळाडूंचा महासागर पाहायला मिळाला.
क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडियाचे 'हार्दिक स्वागत'.
भारताने तब्बल १३ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली.
भारताच्या आर्थिक राजधानीत 'मुंबईचा राजा'चा जयघोष.
भारतीय संघाच्या परेडमध्ये मोठ्या प्रमाणात चाहते सहभागी झाले.
क्लिक करा