Tap to Read ➤
विकी कौशलच्या Ex गर्लफ्रेंडचा HOT अंदाज...
आली लहर 'हरलीन'नं केला कहर...
'ब्रोकन बट ब्यूटीफुल' या लोकप्रिय वेब सीरिजनं अभिनेत्री हरलीन सेठीनं आपली ओळख निर्माण केली. (इन्स्टाग्राम)
हरलीननं सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सध्या त्याने आपल्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. (इन्स्टाग्राम)
हरलीननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनी लूकमधील फोटो अपलोड केलेत.
पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये हरलीन सेठीनं तिची परफेक्ट फिगर आणि टोन्ड बॉडी फ्लॉन्ट केलीय. (इन्स्टाग्राम)
हरलीन तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेकदा चर्चेत राहिली आहे. तिचं नाव विकी कौशलसोबतही जोडलं गेलं होतं.
विकीसोबतचं रिलेशनशीप संपुष्टात आल्यानंतर हरलीन डिप्रेशनमध्ये होती अशाही बातम्या समोर आल्या होत्या.
हरलीन आता भूतकाळ विसरली असून तिला चर्चांपासून दूर राहायाचं आहे असं तिच्या मैत्रिणींनी सांगितलं होतं.
हरलीन आणि विकीचे २०१९ मध्ये ब्रेकअप झाले होते.
हरलीननं समुद्रकिनारी केलेलं हे हटके फोटोशूटही चर्चेत आहे. (इन्स्टाग्राम)
पांढऱ्या रंगाच्या ऑफ शोल्डर टॉपवर काळ्या रंगाचे ठिपके आणि मोकळे केस...हरलीनची अदाच न्यारी.
क्लिक करा