Tap to Read ➤
विकी कौशलला झालेला 'हा' गंभीर आजार
'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने त्याला झालेल्या आजाराविषयी भाष्य केलंय
विकी कौशलने 'छावा' सिनेमात छत्रपती संंभाजी महाराजांची भूमिका साकारली
'छावा' सिनेमात विकी कौशलने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक होतंय
विकी कौशलने एका गंभीर आजाराला तोंड दिलं होतं.
विकी कौशलला सुरुवातीला स्लीप पॅरालिसीस हा आजार झाला होता.
स्लीप पॅरालिसिसमध्ये तुम्ही झोपेतून उठलात तरीही शरीराची हालचाल होत नाही. विकीने या आजाराला तोंड दिलंय.
झोपण्याची वेळा बदलणं, झोपेची कमतरता असणं, अशा गोष्टींमुळे स्लीप पॅरालिसीस होतो. पुढे विकीने या आजारावर मात करुन त्याच्या रूटिनमध्ये बदल केला
क्लिक करा