Tap to Read ➤

अय्यरचा साखरपुडा! 'श्रुति'ला बनवणार आयुष्याचा जोडीदार

भारतीय खेळाडूने सोशल मीडियावरून दिली चाहत्यांना आनंदाची बातमी
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरचा साखरपुडा झाला आहे
कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूने सोशल मीडियावरून ही बातमी दिली
श्रुति रघुनाथन हिची त्याने आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केली आहे
अय्यरने नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
अय्यरला आंतरराष्ट्रीय सामन्यांत फार कमाल करून दाखवता आली नाही
क्लिक करा