Tap to Read ➤

Vatpournima 2024 : वटसावित्री! अप्पीने साजरी केली वटपौर्णिमा

शिवानीने वटपौर्णिमेनिमित्त काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
'अप्पी आमची कलेक्टर' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक घराघरात पोहोचली.
शिवानीला या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली.
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
शिवानीने वटपौर्णिमेनिमित्त काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
हे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवानीने जांभळ्या रंगाची साडी नेसून मराठमोळा लूक केला आहे.
फोटोमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
क्लिक करा