Tap to Read ➤

वयाची ५०शी उलटली असतानाही आजही तितक्याच सुंदर दिसतात वर्षा उसगांवकर

वर्षा उसगांवकर ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी अभिनय, सौंदर्यांच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे.
एकेकाळी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये वर्षा उसगावकर यांची गणना केली जाते.
वर्षा उसगावकर यांचे आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्याविषयी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते.
वर्षा उसगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून त्या या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात.
नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
वर्षा उसगांवकर यांच्या फोटोंनी सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
क्लिक करा