Tap to Read ➤

किंग कोहलीनं माझं एक स्वप्न पूर्ण करावं; तामिळ अभिनेत्रीची मागणी

तामिळ अभिनेत्री वर्षा बोलम्मा क्रिकेटपटू विराट कोहलीची जबरा फॅन आहे.
अनेकदा वर्षानं उघडपणे किंग कोहलीचं कौतुक केलं आहे.
अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितलं की, विराट कोहलीमुळं ती क्रिकेट पाहते.
विराटनं एकदा तरी आयपीएलची ट्रॉफी जिंकावी हे आपलं स्वप्न असल्याचं ती सांगते.
यंदाच्या आयपीएल हंगामात आरसीबी विजय संपादन करेल अशी आशा असल्याचं वर्षानं सांगितलं.
किंग कोहलीची RCB तीनवेळा फायनलमध्ये पोहोचली आहे, पण एकदाही किताब जिंकता आलेला नाही.
२००९, २०११ आणि २०१६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अंतिम फेरी गाठली होती.
क्लिक करा