Tap to Read ➤
Vanita Kharat : मुझे खुद से इश्क हो गया...
अभिनेत्री वनिता खरातचे साडीतले फोटो चर्चेत आले आहेत.
वनिता खरात मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
वनिता खरात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून घराघरात लोकप्रिय झाली आहे.
वनिता खरातने मराठीसोबत हिंदी सिनेइंडस्ट्रीतही काम केलंय.
वनिता खरातने नुकतेच फोटो शेअर केले आहेत, ज्यात गुलाबी रंगाची काठपदरी साडी नेसली आहे.
वनिता खरातने साडीवर नाकात नथ आणि केसात गजरा माळला आहे.
वनिता खरातच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहेय
वनिता खरात नुकतेच 'फुलवंती' सिनेमात झळकली आहे.
क्लिक करा