Tap to Read ➤

Vanita Kharat : ऐसी उलझी नज़र उनसे हटती नहीं...

वनिता खरातने गुलाबी साडीतले फोटो शेअर केले आहेत.
वनिता खरात मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
वनिताने मराठीसह हिंदीतही काम केलंय.
वनिता महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून घराघरात पोहचली.
वनिताचे फॅन फॉलोव्हिंगदेखील खूप आहे.
वनिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
नुकतेच वनिताने गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
या गुलाबी साडीत वनिता खरात खूप सुदंर दिसते आहे.
वनिताच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.
क्लिक करा