Tap to Read ➤
Valentine Day 2024 : गौरी नलावडे कोणाच्या प्रेमात?
गौरीने 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
गौरी नलावडे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गौरीने प्रेक्षकांची मनं जिंकली.
गौरीने 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
हातात गुलाबाचं गु्च्छ घेऊन गौरीने खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोला तिने you’re a love story in yourself असं कॅप्शन दिलं आहे.
तिचे हे फोटो पाहून गौरी कोणाच्या प्रेमात पडली आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
क्लिक करा