Tap to Read ➤

वैदेही इन पोल्का डॉट्स!

वैदेही परशुरामीचे क्युट फोटो
चेहऱ्यावर गोड स्माईल, स्टायलिश हेअरस्टाईल
वैदेही परशुरामीने पिवळ्या रंगाच्या पोल्का डॉट्स वनपीसमध्ये फोटो शेअर केलेत
पोल्का डॉट्स ड्रेसमध्ये तुमचा दिवस कधीच वाईट जाणार नाही असं कॅप्शन तिने लिहिलं
वेैदेही नेहमी तिच्या फॅशनने लक्ष वेधून घेते
नुकताच तिचा एक दो तीन चार सिनेमात झळकली
क्लिक करा