Tap to Read ➤

वैदहीच्या ग्लॅमरस अदा अख्खा महाराष्ट्र तिच्यावर फिदा!

आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनात तिनं अढळ स्थान निर्माण केलंय.
अभिनेत्री वैदेही परशुरामीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.
अभिनयासह नृत्य कलेतही ती पारंगत आहे.
तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे.
वैदेही सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.
स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते.
वैदहीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक नजर टाकली तर लक्षात येतं की ती खूपच ग्लॅमरस आहे.
वैदेहीचा 'जग्गू आणि ज्युलिएट' अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती.