Tap to Read ➤

नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर; वैदेहीचा मराठमोळ साज !

सिम्बागर्ल वैदही परशुरामीचा मराठमोळा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदानं वैदही परशुरामीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे.
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्याअभिनयावर रसिक फिदा आहेत.
सध्या वैदही 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व २' या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करतेय.
यादरम्यान वैदहीचं साडीतलं फोटोशूट चर्चेत आलं आहे.
हिरव्या रंगाच्या नऊवारी साडीत वैदहीचं सौंदर्य खुलून आलं आहे.
नाकात नथ, कपाळावर चंद्र केसात खोपा असा मराठमोळ साज श्रृंगार तिने केला आहे.
क्लिक करा