Tap to Read ➤
Utkarsha Pawar Birthday : "बरीच वर्षे एकत्र पण पहिलाच वाढदिवस 'एकत्र"
मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवारचा आज वाढदिवस आहे.
पत्नीच्या वाढदिवशी ऋतुराजने काही फोटो पोस्ट केले आहेत.
"बरीच वर्षे एकत्र पण पहिलाच वाढदिवस एकत्र", अशा शब्दांत त्याने उत्कर्षाला शुभेच्छा दिल्या.
"तू माझ्यासाठी, कुटुंबीय, मित्रांसाठी मोठा आधार आणि शक्ती आहेस", असेही त्याने कॅप्शनमध्ये म्हटले.
उत्कर्षा पवार देखील पेशाने एक क्रिकेटपटू आहे.
राज्यस्तरीय क्रिकेटपर्यंत तिने मजल मारली आहे.
३ जून २०२३ रोजी ऋतुराज आणि उत्कर्षा विवाहबंधनात अडकले.
क्लिक करा