Tap to Read ➤
'रंगीला' गर्लच्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा
उर्मिला मातोंडकरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
उर्मिला मातोंडकर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
उर्मिला मातोंडकर बॉलिवूडमध्ये फारशी सक्रीय नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रीय आहे.
उर्मिला मातोंडकर हिने नुकतेच पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
उर्मिला मातोंडकरने या ड्रेसमध्ये हटके पोझ दिल्या आहेत.
उर्मिला मातोंडकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
क्लिक करा