Tap to Read ➤
उर्फीचा नवा अवतार; चक्क ६ शर्ट घातलेला डिझाईन लूक
उर्फी जावेद कमी कपड्यांमुळे असते चर्चेत
आपल्या हटके ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असलेल्या उर्फी जावेदचा आणखी एक हटके लूक समोर आलाय
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
कमी कपड्यांमुळे उर्फी प्रसिद्ध आहे, पण यावेळी तिने चक्क ६ शर्ट असलेला ड्रेस बनवलाय
गुलाबी रंगाचे ६ शर्ट एकत्र करत उर्फीने झिझाईन टॉप बनवून परिधान केल्याचं दिसतंय
Your browser doesn't support HTML5 video.
उर्फीने इंस्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय, त्यात कॉमेडीयन लिली सिंगही दिसून येतेय
उर्फीने हा व्हिडिओ बनवण्यासाठी लिली सिंगसोबत कोलॅबोरेट केलं आहे, म्हणून दोघीही दिसतात
उर्फीने ६ शर्टच्या कॉलरचा वापर करुन हा गुलाबी रंगातील हटके पॅटर्न डिझाईन केलाय, तो व्हायरलही होतोय
क्लिक करा