Tap to Read ➤
वधूच्या गेटअपमध्ये दिसली उर्फी जावेद
उर्फी जावेदचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत असते.
उर्फी जावेद अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत येत असते.
उर्फी जावेदचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उर्फी जावेदचा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
उर्फी जावेद लाल रंगाच्या लेहंग्यात दिसते आहे.
उर्फी जावेद ब्राइडल लूकमध्ये दिसतेय.
उर्फी जावेदच्या लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत.
क्लिक करा