Tap to Read ➤

स्टायलिश पद्धतीने साडी कशी नेसायची? सोनम कपूरच्या खास टिप्स

बॉलीवूडची फॅशनिस्टा सोनम कपूरची साडी नेसण्याची स्टाईल नेहमीच एकदम हटके असते.
साडी कशी नेसावी, साडीमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी कोणते लहान- सहान बदल करावेत, याच्या टिप्स खरोखरच तिच्याकडून घ्यायला पाहिजेत.
नुकतीच तिने तिच्या आईची 'घरचोला' साडी नेसली होती. अगदी साधेपणाने नेसलेली ही साडीही सोनमने अतिशय आकर्षक पद्धतीने कॅरी केली होती.
या साडीवर सोनमने जी ज्वेलरी किंवा ॲक्सेसरीज निवडल्या आहेत, त्यामुळे ती अतिशय क्लासी दिसते आहे.
साडीसोबत स्वेटर कॅरी करण्याची तिची ही पद्धत अफलातून आहे. विंटर फॅशनसाठी तिचे असे लूक फॉलो करून पाहा...
साडी विथ जॅकेट असं कॉम्बिनेशनही सोनम नेहमीच करत असते. ही फॅशनही हिवाळ्यात अतिशय ट्रेंडिंग आहे.
साडी आणि त्याच्यावर कॉन्ट्रास्ट शॉल असं काही स्टायलिश पद्धतीने घेतलं तरी खूप रॉयल लूक मिळू शकतो.
ब्लाऊज थोडं वेगळ्या पद्धतीने घातलं तरी साधी साडीच किती स्टायलिश दिसू शकते, त्याचं हे एक छान उदाहरण पाहा...
क्लिक करा