Tap to Read ➤

काली पीली..आणि काय हवं!

मराठीतील सुपरहिट जोडी प्रिया-उमेशचं क्यूट फोटोसेशन
मराठीतील जोडप्यांमध्ये उमेश कामत आणि प्रिया बापटची जोडी नेहमीच लक्ष वेधून घेते
उमेश कामतने नुकताच दोघांचा फोटो शेअर केला आहे
यामध्ये उमेशने काळा सदरा घातला आहे तर प्रियाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे
उमेशने या फोटोला 'काली पीली' असं भन्नाट कॅप्शन दिलं आहे
बेस्ट फोटो असं म्हणत चाहत्यांनी या जोडीचं कौतुक केलं आहे
क्लिक करा