Tap to Read ➤

पाकिस्तानमध्येही श्वेता तिवारीची क्रेझ

एका पाकिस्तानी चाहत्याने श्वेताच्या फोटोवर कमेंट केली आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी.
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर ती अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे.
श्वेता दोन मुलांची आई असूनही तिने तिचा फिटनेस जपला आहे.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्वेताने फोटोशूट केलं आहे.
चक्क एका पाकिस्तानी व्यक्तीनेही श्वेताच्या फोटोवर कमेंट केली आहे.
'तू खूप सुंदर आणि गोड आहेस. पाकिस्तानकडून तुला खूप प्रेम', अशी कमेंट तिच्या पाकिस्तानी चाहत्याने केली आहे.
क्लिक करा