Tap to Read ➤
शिवानी सोनारचं गुलाबी सौंदर्य!
केसांत गुलाब माळल्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात पोहोचली.
या मालिकेने शिवानीला लोकप्रियता मिळवून दिली.
शिवानीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
केसांत गुलाब माळल्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
शिवानीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
सध्या ती 'तू भेटशी नव्याने' या मालिकेतून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
क्लिक करा