Tap to Read ➤
शिवानी सोनारचा ग्लॅमरस लूक!
'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून शिवानी घराघरात पोहोचली.
शिवानी सोनार हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे.
'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून शिवानी घराघरात पोहोचली.
या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
'तू भेटशी नव्याने', 'सिंधुताई माझी आई' या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.
शिवानीने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे.
शिवानीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा