Tap to Read ➤
"तुम्ही प्रेमात असता तेव्हा...", मास्तरीणबाईंची पोस्ट चर्चेत
शिवानीने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
शिवानी रांगोळी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या शिवानी 'तुला शिकवीण चांगलाच धडा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
या मालिकेत ती मास्तरीण बाईंच्या भूमिकेत आहे.
शिवानीने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंना तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
"प्रेमात असता तेव्हा तुमचा चेहऱ्या वेगळाच खुलतो", असं कॅप्शन तिने दिलं आहे.
शिवानीची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
क्लिक करा