Tap to Read ➤

बीचवर मोनोकिनीत हॉट झाली शहनाज!

'बिग बॉस'मुळे शहनाज प्रसिद्धीझोतात आली होती.
शहनाज गिल ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.
'बिग बॉस'मुळे शहनाज प्रसिद्धीझोतात आली होती.
तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच शहनाजचा बीचवर मोनोकिनीत हॉट अंदाज पाहायला मिळाला.
याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
काळ्या रंगाची बिकिनी घालून शहनाजने समुद्रकिनारी पोझ दिल्या आहेत.
तिच्या या हॉट फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
क्लिक करा