Tap to Read ➤
समृध्दी केळकरचा स्टनिंग अंदाज!
समृद्धी सध्या 'मी होणार सुपरस्टार' या शोचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून घराघरातून पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.
समृद्धी सध्या 'मी होणार सुपरस्टार' या शोचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही ती चाहत्यांना देत असते.
नुकतेच समृद्धीने काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने पिवळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस आणि त्याला मॅचिंग ज्वेलरी घातली आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा