Tap to Read ➤

ओह सेनोरिटा...!

टीव्ही अभिनेत्रीचा बीच लूक
अभिनेत्री नीति टेलरने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावरील काही फोटो शेअर केले आहेत
निळ्या रंगाच्या प्रिंटेड टू पीस ड्रेसमध्ये ती कमालीची हॉट दिसत आहे
मागे निळ्याशार समुद्राचा नजारा बघण्यासारखा आहे
तर आणखी काही फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाचा वनपीस फ्लॉन्ट केला आहे
मोकळे केस, गॉगल घालून तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
'फीलिंग लाईक अ सेनोरिटा' असं कॅप्शन तिने दिलं आहे
क्लिक करा