Tap to Read ➤
रुप तेरा मस्ताना...! नेहा पेंडसेचा बोल्ड अंदाज
'भाभीजी घर पर है' फेम नेहा पेंडसे सोशल मीडियावर सक्रिय असते.
'भाभीजी घर पर है' फेम नेहा पेंडसे सोशल मीडियावर सक्रिय असते.
अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये नेहाने काम केलं आहे.
नेहा तिच्या बोल्डनेसने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये नेहाने हाय स्लिट ड्रेस परिधान करत ग्लॅमरस लूक केला आहे.
फोटोमधील तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
नेहाच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा